पिंपरी चिंचवड

पिंपरीत मानवता हिताय सार्वजनिक पाणपोईचे उद्घाटन
पिंपरी चिंचवड

पिंपरीत मानवता हिताय सार्वजनिक पाणपोईचे उद्घाटन

पिंपरी : स्वातंत्र्यदिनानिमित्त दिवंगत माजी नगरसेवक लक्ष्मणराव (तात्या) गायकवाड व राजेंद्र वंजारे यांच्या स्मरणार्थ नगरसेविका गिता सुशील मंचरकर यांच्या सौजन्याने मानवता हिताय सार्वजनिक पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. मानवता हिताय सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष धनराजसिंग चौधरी यांच्या उपस्थितीमधे हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी संपूर्ण गायकवाड व वंजारे कुटुंबीय तसेच आरपीआय वाहतुक आघाडीचे अध्यक्ष अजीज शेख, सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद कांबळे, धुराजी शिंदे, नितुल पवार, गणेश आहेर, विशाल वाली, चंद्रकांत बोचकुरे, सतिश भांडेकर, दिपक म्हेत्रे, बळीराम काकडे, मनोज गजभार, अजय शेरखाने, अजय धोत्रे, अतुल धोत्रे, ऍड. अतुल धोत्रे उपस्थित होते....
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
पिंपरी चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी (बाळासाहेब मुळे) : राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय खराळवाडी पिंपरी याठिकाणी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते संपन्न झाला. कोविड-१९ चे सर्व नियम पाळून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी वैशाली काळभोर, दत्तात्रय जगताप, विजय लोखंडे, संगीता कोकणे, वर्षा जगताप आवटी, गोरक्ष लोखंडे, सुगंधा पाषाणकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी नगरसेवक, नगरसेविका व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते....
शिकून जातीपातीच्या बाहेर पडणं गरजेचं | माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे प्रतिपादन
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

शिकून जातीपातीच्या बाहेर पडणं गरजेचं | माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे प्रतिपादन

लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : "तळागाळातले लोक शिकून मोठे होत आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे. परंतु त्यांनी आता जातीपातीतच अडकून न पडता त्यातून बाहेर पडलं पाहिजे आणि एक माणूस म्हणून समाजावर कर्तृत्वाचा ठसा उमटविला पाहिजे", अशा आशयाचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ह्यांनी केले. ते काळेवाडी येथील राजवाडा लॉन्स येथे आयोजित केलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी.पाटील हे होते. व्हिडिओ पहा https://fb.watch/7mihnlWzG-/ मातंग साहित्य परिषद, महाराष्ट्र ह्या संस्थेने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी ह्या दोहोंच्या निमित्ताने ह्या सोहळ्याचे आयोजन केले होते. ह्या प्रसंगी पिंपरी येथे संपन्न झालेल्या ८९ व...
महापौर माई ढोरे यांची मोशी कचरा डेपोला सदिच्छा भेट
पिंपरी चिंचवड

महापौर माई ढोरे यांची मोशी कचरा डेपोला सदिच्छा भेट

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी चिंचवड : शहराच्या महापौर माई ढोरे यांनी शुक्रवारी (ता. १३ ऑगस्ट) मोशी कचरा डेपोला अचानक सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान महापौरांनी कचरा डेपोची व्यवस्थित पाहणी केली. कचरा डेपोमध्ये चालणाऱ्या वेगवेगळ्या प्रकल्पाची माहिती घेतली. महापौर कचरा डेपोमध्ये येणार, यामुळे डेपो प्रशासनाने जय्यत अशी तयारी केली होती. यावेळी कचरा डेपोचे प्रशासकीय अधिकारी कुलकर्णी यांनी महापौरांचे स्वागत केले. त्याचबरोबर कचरा डेपोच्या सुरक्षिततेकरिता नेमण्यात आलेल्या सुतीस्का सिक्युरिटी गार्ड यांच्याकडून महापौरांना मानवंदना देण्यात आली....
दुःखद बातमी : उद्योजक सुरेश शिंदे यांचे निधन
पिंपरी चिंचवड

दुःखद बातमी : उद्योजक सुरेश शिंदे यांचे निधन

पिंपरी चिंचवड : उद्योजक सुरेश सखाराम शिंदे (वय ६१, रा. श्रद्धा कॉलनी, ज्योतिबा नगर, काळेवाडी) यांचे रविवारी (ता. ८) दुपारी निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्यानं नातेवाईक व मित्रपरिवाराला जबर धक्का बसला आहे. काळेवाडीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. वडगाव गुप्ता (ता. व जि. अहमदनगर) या मुळगावी रविवारी रात्री त्यांच्यावर मोठ्या दुख:मय वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले दोन, एक मुलगी, सुना-नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते अमोल शिंदे व इंजिनिअर सचिन शिंदे यांचे ते वडील होत. ते कायमच पुरोगामी व स्पष्टवक्तेपणा विचाराचे पुरस्कर्ते होते. भोसरी एमआयडीसीतील कंपनीतून राजीनामा दिल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीत १९९२ साली त्यांनी आर. एस. इंडस्ट्रीज या कंपनीची स्थाप...
काळेवाडी शिवसेना विभागाच्या वतीने कोकण पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत
पिंपरी चिंचवड, सामाजिक

काळेवाडी शिवसेना विभागाच्या वतीने कोकण पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत

पिंपरी : काळेवाडी शिवसेना विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोकण पुरग्रस्तांना एक हात मदतीचा या भावनेतून काळेवाडी भागातील सर्व शिवसेना पदाधिकारी तसेच नागरिकांच्या मदतीने जमा झालेल्या जीवनावश्यक वस्तू हभप समाधान महाराज शर्मा यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला. महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघ पिंपरी चिंचवड या संस्थेचे संस्थापक सुभाष पवार, मनोहर भोसले रमेश साळुंके, सचिन साळुंके, अविनाश उत्तेकर, रवींद्र चव्हाण, नंदु जाधव, निलेश मोरे यांच्याकडे या वस्तू सुपूर्त करण्यात आल्या. यावेळी शिवसेना अल्पसंख्याक शहर प्रमुख दस्तगीर मणियार, शिवसेना उपशहर प्रमुख हरेश आबा नखाते, विभाग प्रमुख गोरख पाटील, एकनाथ मंजाळ, गणेश आहेर, सुनील विटकर, नेताजी नखाते, संतोष कुंभार, राजेंद्र भरणे, नरसिंग माने शाखा प्रमुख, सावता महापुरे शाखा प्रमुख, जितू वीटकर, अनिल पालांडे, सोमनाथ नळकांडे,...
नगरसेविका निता पाडाळे यांच्या वतीने कोकण पुरग्रस्तांसाठी १५ हजार रूपयांचा धनादेश
पिंपरी चिंचवड

नगरसेविका निता पाडाळे यांच्या वतीने कोकण पुरग्रस्तांसाठी १५ हजार रूपयांचा धनादेश

काळेवाडी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका निता पाडाळे यांच्या वतीने कोकण पुरग्रस्तांना १५ हजार रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली. महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघांचे संस्थापक सुभाष पवार यांच्याकडे पाडाळे यांनी १५ हजार रूपयांचा धनादेश सुपूर्त केला. दरम्यान, पुरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूची मदत या आधीच तातडीने पाठवण्यात आली होती. त्यावेळी नगरसेविका निता पाडाळे, विलास पाडाळे, गितेश दळवी, मनोहर भोसले, राजु पवार, संतोष चिकणे, अशोक पवार यांच्यासह महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघांचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते....
PCMC : काँक्रिटीकरणामुळे तापकीर नगरमधील रस्त्यांचे पालटले रूप
पिंपरी चिंचवड

PCMC : काँक्रिटीकरणामुळे तापकीर नगरमधील रस्त्यांचे पालटले रूप

नगरसेविका सुनिता तापकीर व राजदादा तापकीर यांच्या दूरदृष्टीतील टिकाऊ व खड्डेमुक्त रस्त्यांची प्रचिती काळेवाडी : प्रभाग क्रमांक २७ मधील तापकीर नगर, ज्योतिबा नगर भागात विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण व पेव्हींग ब्लॉकची काम पुर्ण झाली आहेत. प्रशस्त व मजबूत झालेल्या रस्त्यांच्या कामांमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. या कार्यात नगरसेविका सुनिता तापकीर व भाजप युवा मोर्चाचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष राज तापकीर यांनी विशेष परिश्रम घेतले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक २७ मध्ये याआधी रस्त्यांचे डांबरीकरण केले जात होते. परंतू, काही कालावधीनंतर व खोदाईच्या कामामुळे रस्ते खराब होत. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. महापालिकेला सेवा-सुविधा पुरविण्यासाठी विविध कर देऊन चांगले रस्ते मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. हीच बाब लक्षात घेऊन टिकाऊ व ...
दिघीत माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या घरावर दगडफेक करत जीवे मारण्याची धमकी | पाच जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवड

दिघीत माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या घरावर दगडफेक करत जीवे मारण्याची धमकी | पाच जणांवर गुन्हा दाखल

https://youtu.be/OVCyb3jevIc पिंपरी चिंचवड : बांधकाम सुरू असताना घरावर विटा व सिमेंट काँक्रिट जोरात पडून चिनी मातीची कौले फुटली. त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या मुलाने शेजारच्या व्यक्तींकडे वरती प्लॅस्टिकचा कागद टाकून द्या, पाऊस येतोय, तुमचे काम झालेवर कौले बदलून द्या. असे सांगितल्याचा राग आल्याने शिवीगाळ करत दगडफेक करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही शुक्रवारी (ता. ३०) दिघीत घडली. संतोष बबनराव वाळके असे माहिती अधिकार कार्यकर्ता व मुक्त पत्रकाराचे नाव असून त्यांचा मुलगा शुभम याने पोलिसांत फिर्याद दिली. विष्वाकांत उर्फ गंगाधर कोंडीबा वाळके, ऋत्विक विश्र्वकांत वाळके, निलेश सुरेश वाळके, भरत चंद्रकांत वाळके, व एक महिला अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता १८६० नुसार&nbsp...
विरोधी पक्ष नेत्यांच्या कार्यालयावर ‘पे अँड पार्किंग’च्या ठरावाची होळी
पिंपरी चिंचवड

विरोधी पक्ष नेत्यांच्या कार्यालयावर ‘पे अँड पार्किंग’च्या ठरावाची होळी

https://youtu.be/KP68TgMma6w पे अँड पार्किंग विरोधातील आंदोलनाला विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांचा पाठिंबा पिंपरी चिंचवड: शहरामध्ये शिस्तीच्या नावाखाली जनतेचा विरोध जुगारून केवळ महसूल गोळा करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी " पे अँड पार्किंग " धोरण लागू केले. याविरोधात अपना वतन संघटनेने सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांना तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे . तसेच सर्वसामान्य जनतेच्या भावना राजकीय पक्षांच्या जबाबदार लोकप्रतिनिधीं समोर मांडण्याचा व पे अँड पार्किंग धोरण चुकीचे आहे हे सांगण्याकरता त्यांच्या स्थानिक कार्यालयावर आंदोलने सुरु केली आहेत. याचाच एक भाग म्हणून संघटनेच्या वतीने शनिवारी (दि. ३१ जुलै) विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्या आकुर्डी येथील जनसंपर्क कार्यालयावर पे अँड पार्किंग च्या प्रस्तावाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात करण्यात ...

Actions

Selected media actions