Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा निधी खात्यात पडण्यास सुरुवात
Ladki Bahin Yojana (Marathi News) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची सर्वात महत्वकांक्षी योजना लोकप्रिय झाली आहे. या योजनेचे आचारसंहितेमुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता पडण्यास उशीर झाल...