Tag: Kalewadi

PCMC : काळेवाडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
ताज्या घडामोडी, क्राईम

PCMC : काळेवाडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

काँग्रेस शहराध्यक्षा सायली नढे यांच्या प्रयत्नामुळे नराधम गजाआड पिंपरी, दि. ५ सप्टेंबर २०२३ : एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरी कोणी नसताना तीच्यावर वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधमाला वाकड पोलीसांनी अटक केली. अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पिडीत मुलीच्या भावाने याबाबत आरोपीला जाब विचारला असता, आरोपीनेच तीच्या भावाला कोणाला काही सांगितल्यास हात पाय तोडण्याची धमकी दिली. याप्रकरणी पिडीतीच्या भावाने काँग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे व सामाजिक कार्यकर्ते किरण नढे यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर नढे दांपत्याने पिडीतीच्या भावाला वाकड पोलीस ठाण्यात घेऊन जात गुन्हा दाखल केला. सौरभ सुरेश चव्हाण (वय २१) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून वाकड पोलीसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, पिडीत मुलगी काळेवाडीत आपला भा...
एल.बी. टी. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
शैक्षणिक

एल.बी. टी. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

काळेवाडी (लोकमराठी न्यूज) : श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय आणि एल बी टी इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेत स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण सुभेदार शंकरराव बळवंतराव शिंगटे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश विटकर, हे होते. प्रमुख पाहुणे हवालदार अरुण आंब्रे, सज्जी वर्गीस, सागर तापकीर, सुनिल पारखे, सुरेश हागवणे साहेब , मोहन तापकीर राजू पवार , शांताराम भोंगाळे,अशोक हजारे, एकनाथ काटे , जगदिश दत्तात्रय काटे, संजय गायके, रामकिसन वढणे, दिलीप वढणे, शहा, डी.एस. सोनार, नवनाथ थोरात, दत्तात्रय भुजबळ,मिठूभाई शेख, रामलिंग कंठेकर, प्रकाश मुरकुटे, मनोहर मोरे, दिलीप मुळे, माधव दंडीमे, नरेंद्र हेडाव , राजाराम पवार, ज्ञानेश्वर मलशेट्टी, विलास निकम, मनोहर इंगोले, हसन पटेल, सुनिल पार्टे, सुरेश पाटील, विद्यादर आबाने, विपूल मलशेट्टी, कुंद...
बीडकर हिंदु- मुस्लिम एकात्म्याचे दर्शन; बीड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी आधिकारी यांचा ईदच्या दुसऱ्या दिवशी विठ्ठल- रुक्मिणीची मुर्ती देऊन केला सन्मान
पिंपरी चिंचवड

बीडकर हिंदु- मुस्लिम एकात्म्याचे दर्शन; बीड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी आधिकारी यांचा ईदच्या दुसऱ्या दिवशी विठ्ठल- रुक्मिणीची मुर्ती देऊन केला सन्मान

पिंपरी, दि.२ (लोकमराठी) - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजीक न्याय राज्य मंत्री भारत सरकार खासदार. रामदासजी आठवले यांचे कट्टर समर्थक व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) वाहतुक आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजिज शेख यांनी आषाढी एकादशी व बकरी ईद या दोन्ही दोन समाजाच्या वतीने महत्वाचे समजले जाणारे सण याचे महत्व लक्षात घेत आज बीड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित पवार यांचा पि.चि.महानगर पालिकेतील पुर्वाश्रमिचा जनते प्रति घेतलेल्या निर्णयाचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले याच्या दौऱ्यानिमित्त अजित पवार यांचा हिंदु-मुस्लीम ऐक्याचे पाइक म्हनुन शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी विठ्ठल रुक्मिणीची मुर्ती देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सन्मानाला ऊत्तर देत अजित पवार बोलताना अजिज शेख हे मुस्लिम समाजाचे असुन ही मला पांडुरंगाचे प्रतिरुप विठ्ठल रखुमानी या...
KALEWADI : काळेवाडीत नवरात्री नवरंग स्पर्धा व गौरी गणपती सजावट स्पर्धा बक्षिस समारंभ उत्साहात
पिंपरी चिंचवड

KALEWADI : काळेवाडीत नवरात्री नवरंग स्पर्धा व गौरी गणपती सजावट स्पर्धा बक्षिस समारंभ उत्साहात

मा. नगरसेविका निता पाडाळे यांच्यातर्फे केले होते कार्यक्रमाचे आयोजन काळेवाडी : संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्री नवरंग स्पर्धा २०२२ व गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२२ मधील विजेत्यांचा बक्षिस समारंभ उत्साहात पार पडला. त्यानिमित्त महिलांसाठी आयोजित केलेल्या खेळरंगला पैठणीचा या कार्यक्रमाचा महिलांनी आनंदाचा लुटला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्य शंकरशेठ जगताप, स्पर्श फाउंडेशनच्या अध्यक्षा मोनिका सिक्का, माजी नगरसेविका निर्मला कुटे, आरती चौधे, सविता खुळे, काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा सायली नढे, स्विकृत नगरसेवक विनोद तापकीर, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य काळुराम नढे, दिलीप आंब्रे, प्रकाश लोहार, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पदमाकर जांभळे, दशरथ वीर, पांडुरंग पाडाळे, माजी नगरसेवक सागर आंघोळकर, अ‍ॅड हर्षद नढे, गितेश दळवी, सु...
रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया (अ) वाहतुक आघाडी संलग्न कै. माता हिराबाई किसनराव लांडगे रिक्षा स्टॅन्ड चे भव्य उद्घाटन
पिंपरी चिंचवड

रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया (अ) वाहतुक आघाडी संलग्न कै. माता हिराबाई किसनराव लांडगे रिक्षा स्टॅन्ड चे भव्य उद्घाटन

पिंपरी, दि.१७ (लोकमराठी) - पिंपरी शहरातील अजमेरा, मासुळकर कॉलनी येथील आय हॉस्पिटल समोर कै. माता हिराबाई किसनराव लांडगे रिक्षा स्टॅन्ड चे उद्घाटन आज महाराष्ट्र अध्यक्ष दक्षिण भारतीय बीजेपी मा. श्री राजेश आण्णा पिल्ले यांचे शुभहस्ते मोठ्या थाटामाटात करण्यात आले. चांगली सुविधा ह्या स्टॕडमुळे येणाऱ्या पेशंट व लोकांना मिळणार आहे. सुमारे रोज १० रिक्षा ह्या स्टॕडवर उभ्या असतील व वेळेत लोकांना रिक्षा वापर करता येईल. भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या मातोश्री कै. माता हिराबाई किसन लांडगे यांच्या नावाने हा रिक्षा स्टॕड सुरू करण्यात आले आहे. राजेशजी पिल्ले यांनी आपल्या भाषणात भविष्यकाळात रिक्षाचालकांच्या ज्या काही समस्या, अडचणी, व्यावसायिक मागण्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणावीस साहेबांच्या माध्यमातून पूर्ण ताकद...
अवैध पार्कींग करणाऱ्यांवर कारवाईची व देहूरोड फाट्यावर सिग्नल बसविण्याची मागणी
पिंपरी चिंचवड

अवैध पार्कींग करणाऱ्यांवर कारवाईची व देहूरोड फाट्यावर सिग्नल बसविण्याची मागणी

पिंपरी दि.१२( लोकमराठी) - देहूरोड पोलिस स्टेशन समोर देहूरोड फाट्यावर सिग्नल बसवण्याबाबत, तसेच नियमबाह्य वाहतूक व्यवसाय आणि पार्किंग प्रायव्हेट लक्झरी बसेसवर कारवाई करण्याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) वाहतूक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख शशिकांत रघुनाथ बेल्हेकर यांनी सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक) पिंपरी चिंचवड सतिश माने यांना निवेदन दिले आहे. सोमाटणे टोल नाका जवळील देहूरोड पोलिस स्टेशन समोरील देहूरोड फाट्यावर सिग्नल नसल्यामुळे वाहतुक पोलिस मित्रांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे इथे लवकरात लवकर सिग्नल बसवून वाहतुक पोलिसांना तसेच नागरिकांना दिलासा द्यावा, अशी विनंती बेल्हेकर यांनी पत्राद्वारे केली आहे. देहूरोड फाटा येथे वाहतूक पोलिसांसाठी कॅबीन नसल्यामुळे वाहतूक पोलिसांना भर उन्हात वाहतुक सुरूळीत करण्यासाठी थांबावे लागते. त्यामुळे देहूरोड फा...
रमजान ईद निमित्त प्रमुखमान्यवरांच्या शुभहस्ते शिलाई मशीनचे वाटप
पुणे

रमजान ईद निमित्त प्रमुखमान्यवरांच्या शुभहस्ते शिलाई मशीनचे वाटप

पुणे, दि.२८ (लोकमराठी) - हातावर पोट असणाऱ्या अनेक महिलांना मजुरी करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्यातील अनेकींना घरगुती स्वरूपाचा व्यवसाय करण्याची इच्छा असते. मात्र, भांडवलाअभावी अनेकांचे स्वप्न हे अपूर्णच राहते.नेमकी हीच गरज ओळखून रमजान ईद निमित्त शेर-ए-अली सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले) गटाच्या वतिने गुरूवारी दि.२७ रोजी आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांना शिलाई मशिनचे मोफत वाटप केले. व लहान मुलांना खाऊ वाटप व शिरखुर्मा वाटप तसेच जेवनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वडगावशेरीतील शिवराज शाळेजवळ सोमनाथ नगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपण आता स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो, या जाणीवेने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे आणि कृतज्ञतेचे हसू फुलले. गरीब व गरजू महिलांना शिलाई मशीन व लहान मुलांना खाऊ वाटप व शिरखुर्माचे वाटप महा.राज्य...
पिंपरी शहरातील नेहरुनगरमधील ईदगा मैदान मध्ये रमजान ईद निमित्त सामुहिक नमाज पठण
पिंपरी चिंचवड

पिंपरी शहरातील नेहरुनगरमधील ईदगा मैदान मध्ये रमजान ईद निमित्त सामुहिक नमाज पठण

पिंपरी, दि.२२ (लोकमराठी) - एक महिन्याच्या उपवासानंतर आज ईद अल फितर म्हणजेच रमजान ईद मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. पिंपरी शहरातील नेहरुनगरमधील ईदगा मैदान मध्ये हजारो मुस्लीम बांधवांनी एकत्रित येत सामुहिक नमाज अदा केली. मौलाना यांनी ईदची नमाज सर्वांना पढवली ईद निमित्त पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. समस्त समाजबांधवांनी एकमेकांना गळाभेट देऊन शुभेच्छा दिल्‍या. नमाज पठणासाठी शहरातील आबालवृद्ध आणि समाजबांधवांनी मैदान गर्दीने फुलून गेला होता. रिपब्लिक पार्टी अॉफ इंडीया (अ) वाहतुक आघाडी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अजीजभाई शेख म्हटले, ए.बी शेख साहेब यांनी नेहरुनगर कब्रस्थानाला योगदान देऊन. ए.बी शेख साहेब यांच्या हाताने कब्रस्थान उभारण्यात आले.आज ते आमच्या मधी नाहीत त्यांची आठवण म्हणून कब्रस्थानाला काहिच कमी पडू देणार नाही. असे आवाहन त्यांनी केले. ...
रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया (आठवले गट) वाहतुक आघाडीच्या पच्छिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी शशिकांत बेल्हेकर यांची नियुक्ती
पिंपरी चिंचवड

रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया (आठवले गट) वाहतुक आघाडीच्या पच्छिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी शशिकांत बेल्हेकर यांची नियुक्ती

पिंपरी चिंचवड (लोकमराठी) - रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया (आठवले गट) वाहतुक आघाडीच्या पच्छिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी शशिकांत रघुनाथ बेल्हेकर यांची नियुक्ती करण्यात आली. असे नियुक्ती पत्र बेल्हेकर यांना रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया (आठवले गट) वाहतुक आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष अजीजभाई शेख यांनी दिले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार बेल्हेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवने पक्षाला अभिप्रेत असणारी संघटना उभारली पाहिजे. वाहतूकदारांच्या न्याय हक्कासाठी लढण्याची तत्परता दाखवून सक्रीय रहावे असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे....
डॉ. तारिक शेख यांचे तापकीर चौकात क्लिनिक सुरू
पिंपरी चिंचवड, आरोग्य

डॉ. तारिक शेख यांचे तापकीर चौकात क्लिनिक सुरू

उद्योजक मल्हारी शेठ तापकीर यांच्या हस्ते झाले उद्घाटन काळेवाडी : अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉ. तारिक शेख (Dr Tariq Shaikh) व डॉ. आस्मा शेख (Dr Asma Shaikh) यांचा काळेवाडी येथील तापकीर चौकात 'राहत क्लिनिक' या नावाने दवाखाना सुरू झाला आहे. या क्लिनिकचे उद्घाटन उद्योजक मल्हारी शेठ तापकीर यांच्या हस्ते गुरूवारी सायंकाळी करण्यात आले. त्यावेळी केमिस्ट असोसिएशन ॲाफ पुणे डिस्ट्रीक्टचे उपाध्यक्ष विवेक तापकीर, दंत चिकित्सक डॉ. राजू कुंभार, ओझनटेक सोलूशनचे संचालक प्रसाद गुप्ते, मोहम्मद सलीम बेलीफ, प्रशांत भोसले, संतोष जाधव, डॉ. तारिक शेख, डॉ. आस्मा तारिक शेख, पत्रकार रविंद्र जगधने, कालीदास जगधने, अजय वायदंडे आदी उपस्थित होते. अहमदनगर जिल्ह्यातील खेडोपाड्यात, वाड्या-वस्त्यांवर जाऊन डॉ. शेख यांनी सेवा दिली आहे. रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून आपले कर्तव्य बजावणारे डॉ. तारि...